Free Solar Pump Scheme 2022: या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप येथे करा अर्ज

Free Solar Pump Scheme 2022: सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी हि आहे कि शेतकऱ्यांना मिळणार आहे Free Solar Pump Scheme २०२२ होय मित्रांनो कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत जवळपास २० जिल्हयांना सोलर पंप मिळणार आहेत.

कुसुम सोलर पंप योजना हि केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारे राबवली जाते. या योजनेअंतर्गत जवळपास २ लाख कृषी सौर पंप वितरित करण्याचे टार्गेट राज्य सरकारने ठेवले आहे. Free Solar Pump Scheme 2022 साठी अर्ज नोंदणी सौर झाली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास वीस जिल्ह्यांचा समावेश आहे.

👉येथे क्लिक करून करा ऑनलाईन अर्ज👈

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले कि कुसुम कृषी सोलर पंप योजने अंतर्गत केंद्र सरकार तर्फे 1 लाख तर महावितरण तर्फे आणखी एक लाख कृषी सौर पम्पाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. मुख्यमंत्रांसोबतच्या बैठकीत विविध वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली होती. Free Solar Pump Scheme 2022 च्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळेल. याबरोबरच अनुदानाचा भार पण कमी होईल आणि शेतकऱ्याला सौर कृषी पंपसाठी लागणाऱ्या जागेचे भाडे पण मिळेल जेणेकरून शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचा मार्ग पण मिळेल.

Free Solar Pump Scheme 2022 हि योजना अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या भागात कायमस्वरूपी विजेची उपलब्धता नाही. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी किमान आठ तास तरी वीज मिळावी जेणेकरून येणाऱ्या उन्हाळ्यात विजेवाचून पिकांचे नुकसान होऊ नये.

👇👇👇

येथे क्लिक करून Free Solar Pump Scheme 2022 साठी अर्ज करा

Leave a Comment